दाताची निगा कशी राखाल…
Like
Like Love Haha Wow Sad Angry
Such strong teeth you
Such strong teeth you

Having healthy teeth is very important. A great smile can say a great deal about a person and nothing is more vital than the maintenance of a healthy set of gnashers. Yellow teeth can spoil your career. if you are professional then its very important for you to take care of teeth. read full article.

१) अन्नवह संस्थेतील दात हा अत्यंत महत्वाचा अवयव आहे. अन्नाचे तुकडे करून त्यामध्ये लाळ व्यवस्थीत मिसळण्यास मदत करणे हे त्यांचे काम.

२) रोज सकाळ – संध्याकाळ दात घासणे आवश्यक आहे. त्यासाठी कडूनिंब, वड, अर्जुनसादडा, खैर इ. झाडांच्या काड्या अथवा पावडरींचा वापर करावा.

३) दात घासण्यासाठी गोड, आंबट, खारट अशा अनेक पेस्ट, मंजन इ. चा वापर करू नये. तसेच भाजलेली तंबाखू (वापर) करू नये.

४) जेवणानंतर व रात्री झोपण्यापूर्वी दात चांगले स्वच्छ करावेत. त्यामुळे दातांना कीड लागण्याचे प्रमाण कमी होते.

५) दात वरचेवर स्वच्छ केल्याने दात किडणे, चिकट होणे, दातांतून रक्त येणे, दुखणे, तोंडाला चिकटपणा, घाणेरडा वास इ. समस्या कमी होतात.

६) आहारात खारीक, खोबरे, आवळा, गुळवेल, डिंक, अहळीव इ. चा समावेश असावा.

७) तंबाखू, सुपारी, धुम्रपान इ. मुळे दातांवर अनिष्ट परिणाम होतात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: