दही मुग पकोडे




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Dahi Mug Pakora :

Get full recipe of Dahi Mug Pakora. This recipe is your preparation for winter. Dahi Mug Pakora recipe and ingredients require to cook. Directions for Making Dahi Mug Pakora is listed below.

dahi-pakoray-mug

साहित्य -: दीड वाटी मुगाची डाळ, थोडे तिखट, चवी नुसार मीठ, किंचित खाण्याचा सोडा, एक वाटी गोड दही, चिंच कोळ पाव वाटी, सात खजूर, दोन चमचे जिरे पूड, तिखट, गुळ, पुदिना, चार चमचे साखर.

कृती -: तीन तास मुग डाळ भिजत घालावी, नंतर वाटून घ्यावी, त्यात तिखट, मीठ, सोडा घालून मिश्रण सारखे करावे. नंतर दही थोडे घुसळून घ्यावे, खजूर वाटून घ्यावा. त्यात चिंचेचा कोळ, तिखट, मीठ, गुळ, पुदिना घालून जरा पातळसर चटणी वाटावी. चटणीला गरम तेलाची हिंग, मोहरी घालून फोडणी करावी. मुगाच्या डाळीच्या मिश्रणाची भजी तळून घ्यावी. भजी गरम असताना डिश सर्व्ह करायला सुरवात करावी. देताना भजी व वरून चिंचेची चटणी व दही घालावे व त्यावर थोडे जिरे पूड व साखर सोडावी.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu