ओंकार प्रधान……रूप गणेशाचे




Like
Like Love Haha Wow Sad Angry

History behind Ganesh Chaturthi, History behind Ganeshotsav. This colourful festival is a very Maharashtrian one, which is celebrated with great gusto. In fact it is the most popular festival in the State. There are several reasons for this. Ganpati is after all a popular god. Read More…

Omkar Ganeshaलोकमान्य टिळकांनी गणेशउत्सवाला ब्रिटीश काळात १८९४ मध्येसार्वजिनक स्वरूप दिल्यानंतर वर्षा दोन वर्षातच नगर शहरासह संगमनेवर व जिल्याच्या विविध भागात सार्वजिनक गणेशत्सव सुरु झाला पण त्या काळच्या स्मृतींना उजाळा देणारी पीढी काळ्याच्या पडद्याआड गेल्याने तेव्ह्याच्या आठवणी आता स्मृतीस्वरुपात राहिलेल्या आहेत अष्ठविनायकातील सिद्धटेकच्या सिद्धिविनायकासह नगरचा विशाल गणपती, शेगाव तालुक्यातील आव्हाणेयेथील निद्रिस्त गणपती, संगमनेवर तालूक्यातील आव्ह्याने येथील निद्रिस्त गणपती, संगमनेवर तालुक्यातील समनापूरचा गणपती, कोपरगाव तालुक्यातील पोहेगावचा मयुरेश्वर, पारनेर तालुक्यातील गणेश खिंडीतील भालचंद्र गणेश असेकाही गणेश मंदिरे प्रसिद्ध आहेत. या मंदिराच्या अनुषंगानेत्या-त्या भागात सार्वजनिक गणेशत्सवाची सुरुझाली. अनेक ठिकाणी ६०-७० वर्षापूर्वी स्थापन झालेली गणेश मंडळे आहेत. मनोभावे त्यांच्याकडून गणेशपूजा होतेव सार्वजनिक उस्तवही धूमधड्याक्यात साजरा होतो. अर्थात बदलत्या काळानुसार उसत्वाचेरूपही बदलते आहे . पूर्वी गाण्याच्या मैफली, कीर्तने, मेळावे, भव्य देखावे, पोस्टर, कलर चित्रेअशी असलेली परंपरा आता डीजेच्या दनदन्याटात हरवून गेलेली आहे. डीजेवर लोकप्रिय ग्याण्यांच्या तालावर झुलणारी तरुण मंडली पाहून नको ती गणेशोस्तव विसर्जन मिरवणूक अशी मानसिकता संवेदनशील मनांची झाली आहे.  देवा तूचि विशेषु.   नगर शहराला स्वस्थापनेचा इतिहास आहे . अहमद निजामशाहाने२८ मे१४९० रोजी सीना नदीच्या काठी शहर नगराची स्थापना केली आहे . सुलताना चांदबीबीच्या शौर्याचा इतिहास या शहराने अनुभवलेला आहे .

पूर्वी या शहराची तुलना कैरो व बगदाद या शहरांची होत असे मराठेशाहाची मुहूर्त मेढ याच शहरात रोह्ली गेली आहे . शहाजीराजांचे कर्तुत्व येथेच बहरले . निजामशाही, मराठेशाही, पेशवाई, ब्रिटीशकाळ व स्वातंत्र्योत्तर काळ अनुभवलेला नगर शहराला ऐतिहासिक व सामाजिक परंपरा आहे . चलेजाव चळवळीत पंडित जवाहरलाल नेहरू सह मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेलाभाई सह १२ राष्ट्रीय नेतेनगरच्या भुइकोट किल्ल्यात स्थानबद्ध होते. पंडितजींनी येथेच त्यांचा प्रसिद्ध ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ अशा अनेक ऐतिहासिक घटकांचे साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक नगर शहराने सामाजिक व सांस्कृतिक परंपराही दिमाखाने जमल्या आहेत . नगर जिल्यात १२ तालुके असले तरी तालुक्या स्तरीय अर्थकारण, राजकारण व समाजकारण एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला असे स्पष्टपणे दिसते.ऋद्धी -सिद्धि मूर्तीमागेसुर्य-चंद्र-गरुड-प्रतिमा, मध्यभागी नागराज मूर्ती तसेच डाव्या व उजव्या बाजूला जय-विजय मूर्ती आहेत. येथेशेंदरातील गणेश मूर्ती आहे. मधु – कैटभ या राक्षसांचा वधासाठी भगवान विष्णूनि येथील टेकडीवर बसून श्रीगणेशाची आराधना केल्यानंतर गणेश्याच्या कृपेनेदोन्ही राक्षसांचा नायनाट करण्यात यश आल्यानेया ठिकाणी भगवान विष्णूला सिद्धी प्राप्त झाली व त्यांनी या ठिकाणी सिद्धिविनायकाचे मंदीर बांधले, अशी पौराणिक आख्यानिका असली, तरी अष्ट विनायकातील गणेश स्थान नगर जिल्यातीलच नव्हे, तर देशविदेशातील तर गणेश भक्तांचे ओंकार प्रधान…… रूप गणेशाचे आधारस्थान झालेले आहे . लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला ब्रिटीश काळात १८९४ मध्येसार्वजिनक स्वरूप दिल्यानंतर वर्षा दोन वर्षातच नगर शहरासह संगमनेवर व जिल्याच्या विविध भागात सार्वजिनक गणेशत्सव सुरुझाला पण त्या काळच्या स्मृतींना उजाळा देणारी पीढी काळ्याच्या पडद्याआड गेल्याने तेव्ह्याच्या आठवणी आता स्मृतीस्वरुपात राहिलेल्या आहेत अष्ठविनायकातील सिद्धटेकच्या सिद्धिविनायकासह नगरचा विशाल गणपती ,शेगाव तालुक्यातील आव्हाणेयेथील निद्रिस्त गणपती, संगमनेवर तालूक्यातील आव्ह्याने येथील निद्रिस्त गणपती, संगमनेवर तालुक्यातील समनापूरचा गणपती, कोपरगाव तालुक्यातील पोहेगावचा मयुरेश्वर, पारनेर तालुक्यातील गणेश खिंडीतील भालचंद्र गणेश असेकाही गणेश मंदिरे प्रसिद्ध आहेत. या मंदिराच्या अनुषंगानेत्या-त्या भागात सार्वजनिक गणेशत्सवाची सुरुझाली. अनेक ठिकाणी ६०-७० वर्षापूर्वी स्थापन झालेली गणेश मंडळेआहेत . मनोभावेत्यांच्याकडून गणेशपूजा होतेव सार्वजनिक उस्तवही धूमधड्याक्यात साजरा होतो . अर्थात बदलत्या काळानुसार उसत्वाचेरूपही बदलतेआहे . पूर्वी गाण्याच्या मैफली, कीर्तने, मेळावे, भव्य देखावे, पोस्टर, कलर चित्रेअशी असलेली परंपरा आता डीजेच्या दनदन्याटात हरवून गेलेली आहे. डीजेवर लोकप्रिय ग्याण्यांच्या तालावर झुलणारी तरुण मंडली पाहून नको ती गणेशोस्तव विसर्जन मिरवणूक अशी मानसिकता संवेदनशील मनांची झाली आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu