1463121
पहिला हुतात्मा, वीर शिरोमणी
क्रांतिवीर मंगल पांडेबराकपूर येथे २९ मार्च १८५७ रोजी संचालन मैदानात उतरून सैनीकांना उठाव करण्याचे आवाहन. सार्जट मेजर ह्यूसनवर गोळ्या झाडल्या.
जागवुनी सैनिकांचा अंतरआत्मा
तू ठरलास पहिला हुतात्मा.
भडकिविलीस क्रांतीची ज्वाला, पेटविले बंडाचे रान
हे वीरांचा वीर शिरोमणी, तुला आमुचे कोटी कोटी प्रणाम !
1463121