भारतातील थोर शास्त्रज्ञ
इसवी सन १५०० पूर्वीचा भारतीय संशोधक आर्यभट
जन्म – इ. स. ४७६इसवीसनापूर्वी १५०० वर्ष ‘वेदांग ज्योतिष’ हा ग्रंथ लिहिला गेला . खगोलशास्त्रावरील हा सर्वात प्राचीन ग्रंथ. आपल्या देशावरील आक्रमणामुळे नालंदा,तक्षशीला यांसारखी विध्यापीठे व विद्यालये जाळली गेली. लक्षावधी ग्रंथ आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. व त्यानंतर सुमारे एक हजार वर्ष भारतीय संस्कृतीतील विध्योपासना खंडित झाली.
काही मनस्वी भारतीयांनी काही ज्ञान मुखोद्गत केले होते, तरी २००० वर्षांत खगोलशास्त्रावर एकही ग्रंथ उपलब्ध झाला नाही. इ. स. ४९९ साली वयाच्या २३ व्या वर्षी आपण ग्रंथ लिहिला असे आर्यभट्टानी स्वःच लिहून ठेवले आहे. म्हणजे १९९९ या साली या ग्रंथाला १५०० वर्ष पूर्ण होतात.
आर्यभट्ट कुसुमपूर म्हण जे मगध साम्राज्याची राजधानी (आजचे पाटनाशाहर ) येथे जन्मलेले. सिद्धान्तानी दिलेल्या पद्धतीने केलेले गणित आणी ग्रहांच्या अवस्था, ग्रहणे व प्रत्यक्ष निरीक्षण यात एकवाक्यता नाही असे लक्ष्यात आल्यावर प्रत्यक्ष सूर्याने त्याचे गृहत्व स्वीकारून त्यांना ज्ञान दिले,सुर्यकेंद्रित ग्रहमाला हा ग्यलीलीओचा सिद्धांत सत्य ठरतो,आख्यायिकेला सत्याचा आधार मिळतो.आर्यभट्ट हे नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू असावे .
आर्यभट्टांचा ‘वेदांग ज्योतिष’ हा ग्रंथ फक्त १२१ आर्यांचाच आहे. गीतीकापाद,गणितपाद, काल क्रियापद आणी गोलपाद अशा चार- भागांत हा ग्रंथ विभागला गेला आहे. सारा ग्रंथ सूत्रमय भाषेत लिहिलेला आहे. खगोलशास्त्राची मुलभूत माहिती त्यात दिली आहे.
ग्रहांचे व नक्षस्त्रांचे आवर्तनीय काल अचूक दिले आहेत . अन्य गणितेही अशीच अचूक दिली आहेत. पण या वैज्ञानिकांचे जीवन चरित्र मात्र अन्य ऋषींमुनी प्रमाणे अध्यापच राहिले आहे तरी त्याच्या वैज्ञानिक ज्ञानाची अनुभूती आर्थिक शास्त्रज्ञाना प्रकर्षाने येत आहे.
१५ एप्रिल १९७५ साली १५०० व्या जयंतीचे निमित्ताने ‘आर्यभट्ट’ हा आपला पहिला उपक्रम अवकाशात सोडला गेला,
2 Comments. Leave new
Nice marathi eassay on aryabhatt.
i was searching on many sites but i got the correct information on marathi unlimited.
Thanks