History Person Narendra Damodardas modi: Modi was a key strategist for the BJP in the successful 1995 and 1998 Gujarat state election campaigns. Narendra Damodardas Modi is the 14th and current Prime Minister of India, in office since 26 May 2014. Modi, a leader of the Bharatiya Janata Party, was the Chief Minister of Gujarat from 2001 to 2014 and is the Member of Parliament from Varanasi.
नाव – नरेंद्र दामोदरदास मोदी
जन्म – १७ सप्टेंबर १९५० (वय ६३)
वडनगर, इंडिया
राजनीतिक पार्टी – भारतीय जनता पार्टी
पत्नी – जाशोदाबेन चिमणलाल मोदीइतिहास पुरुष नरेंद्र दामोदरदास मोदी ( जन्म 17 सप्टेंबर 1950). इतिहास पुरुष हे आपला इतिहास लिहित नसतात तर ते आपल्या सोबत आपला इतिहास घेऊन चालत असतात. हे काल जाहीर झालेल्या निकालावरून स्पष्ट झालेले आहे. नरेंद्र मोदिनी जो या निवडणुकीत इतिहास घडविलेला आहे तो विसरणे कॉंग्रेसला तरी सहज शक्य होणार नाही. कारण चक्क १० वर्ष सत्तेवर असल्यानंतर आपल्याला अश्या मानाहानिजनक पराभवाला सामोरे जावे लागेल अशी पुसटशी कल्पना त्यांनी कधी केली नसेल. मोदींच्या वादळात तर भारतातील सर्व प्रादेशिक पक्ष भुईसपाट झालेले आहेतच. पण त्यातच कॉंग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाची पण अशी दाणादाण होईल असे कुणालाही वाटले नसेल.
पण “अब कि बर मोदी सरकार” या त्यांच्या ब्रीद वाक्यासाठी BJP च नाही तर अक्खा भारत देश त्यांच्यासाठी सरसावला व आज त्याचा निकाल आपल्या समोर आहे. “अब कि बर मोदी सरकार” असे विरोधी पक्षांना थांकौन सांगताना आणि “अच्चे दिन आणे वाले ही”, अशा शब्दात मतदारांना आश्वस्त करणारे नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी इतिहास घडवला. भाजपाच्या “मिशन 272” मोहिमेचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी केंद्रात भाजपला एकहाती विजय संपादित करून दिलेला आहे. व ३३३ जागांच्या बळावर भाजपला दिल्लीच्या तक्तावर विराजमान केलेले आहे.
बदिद्यातून मोदिनी चक्क ५ लाख ७० हजार मतांनी तर वारानासीतून १.५ लाखाहून जास्त मतांनी विजय संपादित करून विरोधकांचा पार धुव्वा उडविलेला आहे. मोदींच्या या डरकाइसमोर कॉंग्रेस सारख्या ऐतिहासिक पक्षाला साधी ५० सुधा गाठता आलेली नाही.
इ.स. २०१४ मध्ये झालेल्या १६ व्या लोकसभेच्या निवडणुकीत भारताचे पंतप्रधान म्हणून ते २१ मे रोजी शपत घेतील. या निवडणुकीत त्यांनी निर्णायक विजय संपादित केलेला आहे. नरेंद्र मोडी यांनी वाराणसी आणि वडोदरा या त्याच्या मतदारसंघां मध्ये विजयी झालेले आहेत. नरेंद्र मोदी हे सध्या गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आहेत. पंतप्रधान पदाची शपत घेण्याआधी ते आता आपल्या मुख्यानंत्री पदाचा राजीनामा देणार व नंतर पंतप्रधान पदाची शपत घेणार. २००१ मध्ये मोदी हे गुजरातचे मुख्यानंत्री बनले व तेन्वापासून तर आतापर्यंत ते त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
1 Comment. Leave new
Narendra Modi is Indias Big Boss