The Moon was probably made 4.5 billion years ago when a large object hit the Earth and blasted out rocks that came together to orbit round the Earth. Here some Basic Facts about The core of the Moon.
शुक्ल पक्षांतील द्वियेच्या चंद्राची कोर चंद्र स्वरावर पहावी म्हणजे महिनाभर क्लेश व दुखे होणार नाही. तसेच दिवाळी नंतर वर्षाच्या संवत्सराच्या सुरवातीला म्हणजे भाउबिजेच्या चंद्राच्या करीचे महत्व या मुलेच आमच्या पूर्वजांनी जाणले आहे. म्हणूनच याचा गौरव म्हणून ओवाळणी घालून स्त्रिया ओवाळणी करितात. कदाचित शास्त्र जरी मानीत नसेल,पण त्यातील इंगित मात्र आचरणात न कळत येते. चंद्र स्तरावर ती कोर पाहिलीत तर सर्व संवत्सर सुख समृद्धीत जाईल.