Bolkya Resha Exhibition at Balagandharv Kaladalan Pune . Date 13 April 2014 to 15 April 2014. Check out some pictures of this Event.
बोलक्या रेषांची प्रदर्शनी १३ ते १५ एप्रिल रोजी बालगंधर्व कलादालन पुणे येथे झाली. बोलक्या रेषा हास्यचित्र प्रदर्शन सुरु आहे प्रमुख पाहुणे सिने- नाट्य अभिनेते श्री. मोहन आगाशे म्हणून आले होते. या प्रदर्शनाचे काही छाया चित्रे आपल्या करिता आणले आहेत. या प्रदर्शनात बोलक्या रेशाची एक मासिक सुद्धा प्रदर्शित केली गेली.