स्त्री तील ऋतूशास्त्र —




Like
Like Love Haha Wow Sad Angry

stripurush gaman welHaving made the exciting decision to start your own family you are sure to be wondering how long it will take to get pregnant.

Like many women, you may have put off having children until the time felt right, and now find yourself in your late 20s or 30s, wondering how fertile you are. You know the most fertile years are in your 20s, but want to get a better idea of how age affects your fertility. this article will tell you best fertility time of your body.

 

तिथी फले-: प्रथम प्रतिपदेस ऋतू प्राप्त झाल्यास शुचि ,द्वितीयेस दुखी, तृतीयेस पुत्रवती, चतुर्थीस विधवा, पंचमीस सौभाग्य, षष्ठीस कार्य नाशिनी, सप्तमीस सुप्रजा,अष्टमीस राक्षशी, नवमीस विधवा, दशमीस सौख्य,एकादशीस शुचि, द्वादशीस मरण, त्रयोदशीस शुभ,चतुर्दशीस जारिणी,पौर्णिमेस शुभ, अमावषेस अशुभ फल. तसेच संक्रांती वर प्रथम ऋतू ऋतू प्राप्त झाल्यास वैरिणी व ग्रहणावर झाल्यास विधवा होते असे समजावे.

 ऋतू वाराची फले -: रविवारी प्रथम ऋतू प्राप्त  झाल्यास विधवा, सोमवारी मृतप्रजा, मंगळवारी आत्म घातकी, बुधवारी कन्याप्रसुती गुरवारी पुत्र संतती, शुक्रवारी कन्या प्रसूती, शनिवारी जारकर्मी अशी हि वारांची फले आहेत.

सत्तावीस नक्षत्रांची फले -: अश्विनी नक्षत्री प्रथम ऋतू प्राप्त झाल्यास फल शुभ, भरणी विधवा, कृतिका वंध्या,रोहिणीवर प्रिय भाषिणी,मृगावर दरिद्री, आर्द्रावर क्रोधी, पुनर्वसूवर पुत्र प्राप्ती, पुष्पावर पुत्र व धन प्राप्ती, आश्लेषावर वंध्या, मघावर अर्थ लाभ, पूर्वावर अर्थयुक्ता, उत्तरावर सती, हस्तावर पुत्र व धन प्राप्ती, चित्रांवर मना योग्य चालणारी, स्वातीवर अन्यगर्भा, विशाखावर निष्ठुर, अनुराध्यावर दुर्भगा, जेष्ठांवर विधवा, मुळावर पतिव्रता, पूर्वाषाढावर सौभाग्य, उत्तराषाढावर लक्ष्मीदायक, श्रावणावर सौभाग्य,घनिष्ठावर शुभ, शततारकावर शुभ, पूर्वभाद्रपदावर उत्तम भोग भोगणारी, उत्तराभाद्रपदांवर लक्ष्मीदायक, आणि रेवतीवर पतीवाचून राहणारी होईल. या प्रमाणे हि सत्तावीस नक्षत्र फले होत.

स्त्री तील ऋतूशास्त्र — आणि– स्त्री – पुरुषातील संग —  संतान फल :

 स्त्रीस महिन्यातील ऋतू प्राप्त झाल्यापासून तो स्वभावे करून तिचे ठायी सोळा रात्रीपर्यंत असतो. त्यांत प्रथमचे तीन रात्री- ती ऋतुमती स्त्री चांडाळी समजावी, तेव्हा तिचे संग करू नयेत. चौथे रात्री- संग करू नये. केला असता पुत्र अल्पायुषी व निर्धन होतो. पाचवे रात्री- संग केल्यास कन्या होईल. सहावे रात्री- मध्यम पुत्र होईल, सातवे रात्री- वांझ कन्या होईल, आठव्या रात्री- पुत्र ईश्वर भक्त . नववे रात्री- सौभाग्य व सुलक्षणी कन्या किंवा पुत्र होईल, दहावे रात्री- गुणवान पुत्र होईल, अकरावे रात्री – अधर्मी कन्या होईल, बारावी रात्री- उत्तम पुत्र होईल, तेरावे रात्री – वर्णसंकरी कन्या होईल.

 चौदाव्या रात्री — कृतज्ञ व निश्चयात्मक, व्रत करणारा पुत्र होईल, पंधराव्या रात्री – पतिव्रता कन्या होईल, सोळाव्या रात्रीस – स्त्रीसंग केल्यास – सर्व भूतांस आश्रय देणारा असा ज्ञानी पुत्र जन्मास येईल. हेच स्त्री-पुरुषांचे  संग फल होय.

स्त्री-पुरुष गमन वेळ

तिथी फले-: प्रथम प्रतिपदेस ऋतू प्राप्त झाल्यास शुचि, द्वितीयेस दुखी, तृतीयेस पुत्रवती, चतुर्थीस विधवा, पंचमीस सौभाग्य, षष्ठीस कार्य नाशिनी, सप्तमीस सुप्रजा, अष्टमीस राक्षशी, नवमीस विधवा, दशमीस सौख्य,एकादशीस शुचि, द्वादशीस मरण, त्रयोदशीस शुभ, चतुर्दशीस जारिणी, पौर्णिमेस शुभ, अमावषेस अशुभ फल. तसेच संक्रांती वर प्रथम ऋतू प्राप्त झाल्यास वैरिणी व ग्रहणावर झाल्यास विधवा होते असे समजावे.

 ऋतू वाराची फले -: रविवारी प्रथम ऋतू प्राप्त  झाल्यास विधवा, सोमवारी मृतप्रजा, मंगळवारी आत्म घातकी, बुधवारी कन्याप्रसुती,  गुरवारी पुत्र संतती, शुक्रवारी कन्या प्रसूती, शनिवारी जारकर्मी अशी हि वारांची फले आहेत.

सत्तावीस नक्षत्रांची फले -: अश्विनी नक्षत्री प्रथम ऋतू प्राप्त झाल्यास फल शुभ, भरणी विधवा, कृतिकावर वंध्या, रोहिणीवर प्रिय भाषिणी, मृगावर दरिद्री, आर्द्रावर क्रोधी, पुनर्वसूवर पुत्र प्राप्ती, पुष्पावर पुत्र व धन प्राप्ती, आश्लेषावर वंध्या, मघावर अर्थ लाभ, पूर्वावर अर्थयुक्ता, उत्तरावर सती, हस्तावर पुत्र व धन प्राप्ती, चित्रांवर मना योग्य चालणारी, स्वातीवर अन्यगर्भा, विशाखावर निष्ठुर, अनुराधावर दुर्भगा, जेष्ठांवर विधवा, मुळावर पतिव्रता, पूर्वाषाढावर सौभाग्य, उत्तराषाढावर लक्ष्मीदायक, श्रावणावर सौभाग्य, घनिष्ठावर शुभ, शततारकावर शुभ, पूर्वभाद्रपदावर उत्तम भोग भोगणारी, उत्तराभाद्रपदांवर लक्ष्मीदायक, आणि रेवतीवर पतीवाचून राहणारी होईल. या प्रमाणे हि सत्तावीस नक्षत्र फले होत.

स्त्री तील ऋतूशास्त्र —  आणि —  स्त्री- पुरुषातील संग —  संतान फल -:

 स्त्रीस महिन्यातील ऋतू प्राप्त झाल्यापासून तो स्वभावे करून तिचे ठायी सोळा रात्रीपर्यंत असतो. त्यांत प्रथमचे तीन रात्री- ती ऋतुमती स्त्री चांडाळी समजावी, तेव्हा तिचे संग करू नयेत. चौथे रात्री- संग करू नये. केला असता पुत्र अल्पायुषी व निर्धन होतो. पाचवे रात्री- संग केल्यास कन्या होईल. सहावे रात्री- मध्यम पुत्र होईल, सातवे रात्री- वांझ कन्या होईल, आठव्या रात्री- पुत्र ईश्वर भक्त . नववे रात्री- सौभाग्य व सुलक्षणी कन्या किंवा पुत्र होईल, दहावे रात्री- गुणवान पुत्र होईल, अकरावे रात्री – अधर्मी कन्या होईल, बारावी रात्री- उत्तम पुत्र होईल, तेरावे रात्री – वर्णसंकरी कन्या होईल,

चौदाव्या रात्री — कृतज्ञ व निश्चयात्मक,व्रत करणारा पुत्र होईल, पंधराव्या रात्री – पतिव्रता कन्या होईल, सोळाव्या रात्रीस – स्त्रीसंग केल्यास – सर्व भूतांस आश्रय देणारा असा ज्ञानी पुत्र जन्मास येईल. हेच स्त्री-पुरुषांचे  संग फल होय.

स्त्री-पुरुष गमन वेळ

गमन वेळी ती दोघे जर रजोगुणी रमतील तर सावळे मुल जन्मास येईल. * सत्वगुणी रममाण झाल्यास श्वेत मुल जन्मास येईल. त्यावेळी चंचल व घाबरे झाल्यास मुल वेडे होईल. मूकपणे रममाण झाल्यास मुल मुके होईल, डोळे झाकून रममाण झाल्यास आंधळे मुल जन्मास येईल. कान झाकून रममाण झाल्यास बहिरे मुल जन्मास येईल, रममाण होताना कपाळावर आठ्या असल्यास नकटे व आळशी प्रवृत्तीचे मुल जन्मास येईल. स्त्रीला विटाळाचे रक्त असताना रममाण झाल्यास मुलास रक्तपिती होईल. या सर्व ज्ञान संपादनास योग्य गोष्टी होत गमन वेळी ती दोघे जर रजोगुणी रमतील तर सावळे मुल जन्मास येईल. * सत्वगुणी रममाण झाल्यास श्वेत मुल जन्मास येईल. त्यावेळी चंचल व घाबरे झाल्यास मुल वेडे होईल. मूकपणे रममाण झाल्यास मुल मुके होईल, डोळे झाकून रममाण झाल्यास आंधळे मुल जन्मास येईल. कान झाकून रममाण झाल्यास बहिरे मुल जन्मास येईल, रममाण होताणा कपाळावर आठ्या असल्यास नकटे व आळशी प्रवृत्तीचे मुल जन्मास येईल. स्त्रीला विटाळाचे रक्त असताना रममाण झाल्यास मुलास रक्तपिती होईल. या सर्व ज्ञान संपादनास योग्य गोष्ठी होत.

स्त्रियांच्या ऋतूकाळाची फले  :- प्रथम स्त्रीस ज्यावेळी ऋतू प्राप्त होतो त्यावेळची मास फले. प्रथम स्त्रीस चैत्र मासांत ऋतु प्राप्त झाल्यास फल वैधव्य, वैशाखात धनवृद्धी, जेष्ठात रोग प्राप्ती, आषाढात मृतप्रजा, श्रावणात लक्ष्मी दायक, भाद्रपदात दरिद्रि, अश्विनात धनधान्य युक्त, कार्तिकात निधन, मार्गशीषात बहुप्रजा, पौषात जारिणी, माघात पुत्रवती, आणि फाल्गुनात पुत्र संपन्न. याप्रमाणे अशी ही मास फले आहें.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा