प्रभावी मनातून होणारी मानस पूजा …… एक वरदान !




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Every religion teaches us in different way. All religions are has a number of cultures. The different types of pujavidhi, stotrapathana and homahavana but all this tools some time not beneficial for personal benefits. This Marathi article will tells you about the effective way of worship. How we can do Effective worship from application of mind. with worksip we get peace of In Mind.

effective worship

सर्व धर्मांत अनेक सुसंस्कार सांगितल्या जातात. त्यात वेगवेगळे पूजाविधी, स्तोत्रपठण, होमहवन, अर्ध्य,साधना आणि मानसपूजा या सर्व वैयक्तित व आपल्या कल्याणास्तवच असतात परंतु कधी कधी ईच्छा असूनही त्या आपल्याला साध्य होवू शकत नाही. परंतु त्याचे दृश्य व परिणाम हे आपल्याला दिसू लागतात, याचा आपल्याला मानसिक आधार बराच असतो. या करिताच म्हणतात, मन हे मानवाला मिळालेली फारमोठी देणगी आहे. शारीरिक  जेवढ्या महत्वाच्या त्याही पेक्षा मानसिक क्रिया कितीतरी श्रेष्ठ मानल्या आहेतं अनेक श्रेष्ठसंत, महात्मा यांनी मनाचे श्रेष्ठ्त्व पटवून दिलेले  आहे.या मनाचा प्रभाव फार प्रबळ आणि गतिशील आहें. त्याचे श्रेष्ठत्व ज्याला समजले तो परमेश्वराला प्राप्त करू शकतो. मग ईतर गोष्टी सामान्य आहेतं,परंतु त्यासाठी सकारात्मक मन असायला हवे.  तर मन किती प्रभावी असेल याचा खरचं विचार करायला ह्वां. आणि म्हणूनच या सकारात्मक विचारांनी केलेली मानसपूजा ही सर्व पूजां मध्ये सर्व श्रेष्ठ पूजा मानली जातें; कारण प्रत्यक्ष पूजा करताना इच्छा असूनही अनेक विधी वस्तू आपण देवाला अर्पण करू शकत नाही,त्याभावनेने पूजा अपूर्ण होते व आपल्याला त्याचा आभासही जाणवतो. त्या पेक्षा पवित्र, शुद्ध भावनेने मनातून केलेली मानसपूजा त्यात आपण सर्वच मनासारखे अर्पण करून पूजेची पूर्णत: करू शकतो.  त्यामुळे मनाला शांती लाभ प्राप्त होतो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu