अभिनेत्री शर्लिन चोपडाचा दिग्दर्शक रुपेश पॉल वर गंभीर आरोप

Like Like Love Haha Wow Sad Angry अभिनेत्री शर्लिन चोपडाचा दिग्दर्शक रुपेश पॉल वर गंभीर आरोप ‘कामसूत्र ३डी सिनेमामधून मला...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

News for sherlyn chopra in kamasutra 3d

अभिनेत्री शर्लिन चोपडाचा दिग्दर्शक रुपेश पॉल वर गंभीर आरोप

‘कामसूत्र ३डी सिनेमामधून मला चुकीच्या पद्धतीने काढण्यात आलं होतं. तसेच दिग्दर्शक रुपेश पॉल याने त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवावेत अशी अट घातली होती.’ ‘कामसूत्र ३डी’ या सिनेमाची अभिनेत्री शर्लिन चोप्राने दिग्दर्शक रुपेश पॉलवर गंभीर आरोप केले आहेत.

शर्लिनने याबाबतीत मुंबई पोलीस अतिरिक्त आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना पत्र लिहले असून सांताक्रूझ पोलीस ठाण्यात रुपेश पॉल विरोधात विश्वासघात केल्याची तक्रार नोंदवली आहे. तसेच पोलिसांनी रुपेश पॉलवर त्वरीत कारवाई करण्याची मागणीही तिने केली आहे.

News for sherlyn chopra in kamasutra 3d, Kamasutra 3D trailer starring Sherlyn Chopra is out. The Playboy girl is looking very hot and mesmerizing in …

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories