प्रसिद्ध नृत्यांगना मल्लिका साराभाई यांचा आप मध्ये प्रवेश




Like
Like Love Haha Wow Sad Angry
24

mallika sarabhai

प्रसिद्ध नृत्यांगना मल्लिका साराभाई यांचा आप मध्ये प्रवेश

अहमदाबाद – प्रसिद्ध नृत्यांगना मल्लिका साराभाई यांनी आज बुधवारी आम आदमी पक्षामध्ये (आप) प्रवेश केलेला आहे. २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मल्लिका साराभाई या भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या विरोधात उभ्या होत्या. त्यावेळी त्यांचा दारूण पराभव झाला होता.
दिल्लीमध्ये झालेल्या अमुलाग्र बदलामुळे अनेक मान्यवर आम आदमी पक्षामध्ये प्रवेश करू लागले आहेत.

जन्म : मे ९, १९५४ (वय ५९), अहमदाबाद
पालक : विक्रम साराभाई, म्रीनालिनी साराभाई
मुले : रेवंत, अनाहिता

Mallika Sarabhai joins Aam Aadmi Party, Mallika Sarabhai is an activist and Indian classical dancer from Ahmedabad, Gujarat, India. Daughter of a classical dancer Mrinalini Sarabhai and renowned space scientist Vikram Sarabhai

Like
Like Love Haha Wow Sad Angry
24




, , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा