सेवा त्याची करावी, जो दु:खाने पिडीत आहे.




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

‘The purpose of life is not to be happy. It is to be useful, to be honorable. its honorable to help other and more than worship. Your volunteer work illustrates your interests and character. so we must need to help other. we all have t help all needy people. “Life’s most persistent and urgent question is: ‘What are you doing for others?. we gets great pleasure when we help others.

helping-others

सेवा ईश्वराच्या पूजेपेक्षा श्रेष्ठ मानली आहे.पण सेवा म्हणजे काय ? हि मनुष्याची स्वाभाविक वृत्ती होय, तसेच स्वाभाविक संन्यास होय, परमार्थाच्या वेदीवर सेवाव्रतधारी आपले बलिदान करतात. धन-संपत्ती,शारीरिक -सुख, मान, सम्मान, प्रतिष्ठा या सर्व गोष्ठींचा त्याग करून आसक्ती, अहंकार यांना तिलांजली देऊन मन, वाणी, शरीर आणि धन द्वारा संपूर्ण प्राणी मात्रांचे  हित साधून त्यांना सुख पोचविणे म्हणजे हेच खरे सेवा-साधन होय. तसे बघितल्यास सेवा करण्यास धनाची गरज नसते. मनुष्याने आपले संकुचित जीवन सोडून गरीबाशी एकरूप होणे, गरीबाची सेवा गरीब होऊनच होऊ शकते. सेवा करण्याची योग्यता ठेवणे म्हणजे दंड न समजता आशीर्वाद होय. हि योग्यता सर्वांत नसते.प्रेम करण्याची योग्यता सर्वांत असते. परंतु सेवा करण्याची शक्ती फार कमी व्यक्तिं मध्ये मिळते. जेव्हा व्यक्ती संपूर्ण निरन्हकारी होऊन प्रभूच्या यंत्ररूपाने स्व:त अनुभव करतो व सर्वत्र ईश्वरसत्ता जागृत झाल्या प्रमाणे यतार्थ रूपाने सेवा व सर्वांच्या कल्याणार्थ कर्माचा अधिकारी होतो. परंतु सेवा त्याची होणे आवश्यक आहे ज्याला सेवेची सक्त जरुरत आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा