लग्नाआधी गरोदर असणाऱ्या बॉलिवूड तारका




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Celebrities Who Became Pregnant Before Marriage

Celebrities Who Became Pregnant Before Marriage, She is probably the only Bollywood actress to have acknowledged she was pregnant before marriage. Read Complete New in Below Paragraph.

आपल्या समाजात आजही लग्न आधी गरोदर राहणे हे चुकीचे मानले जात असले तरीही आपल्या बॉलिवूड मधील अभिनेत्री मात्र याला अपवाद आहे. बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींचे अफेअर, लग्न आणि प्रेग्नंट असल्याची बातमी नेहमीच चर्चेचा गरम विषय असतो. मात्र लाखो-करोडो हृदयावर अधिराज्य गाजवणा-या बॉलिवूड सेलिब्रिटींना यामुळे काहीही फरक पडत नाही. त्यांच्यामुळे त्यांना आदर्श मानणाऱ्या समाजावर काय फरक पडतो आहे त्याचा सुद्धा त्यांना काहीही फरक पडत नाही.
आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड मधील अशा काही अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत, ज्या लग्नापूर्वीच प्रेग्नंट राहिल्या होत्या.

अनुष्का शंकर
TOI  च्या रिपोर्ट्सनुसार, अनुष्का शंकरलासुद्धा लग्नाआधीच प्रग्नेंट राहिली होती. त्या काळात अनुष्का ब्रिटीश फिल्ममेकर जो राइटबरोबर डेटिंग करत होती. अनुष्का ऑगस्ट 2010 मध्ये प्रेग्नेंट होती आणि त्यानंतर महिनाभराने ती जो राइटबरोबर लग्नगाठीत अडकली.

श्रीदेवी
खरे पाहता अनेक अभिनेत्रींनी आपल्या प्रेग्नसीबद्दल कुणाला कळू नये, यासाठी प्रयत्न केले. मात्र श्रीदेवीनि कधीही ही गोष्ट लपवून ठेवली नाही. श्रीदेवीने ती सात महिन्यांची प्रेग्नंट असताना बोनी कपूरबरोबर लग्न केले होते. 1996 मध्ये श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी लग्न केले होते. लग्नाच्या काही महिन्यातच श्रीदेवीने जान्हवीला जन्म दिला होता.

कोंकणा सेन शर्मा
फिल्म निर्माती अपर्णा सेन यांची मुलगी कोंकणा सेनचे अभिनेता रणवीर शौरीबरोबर बरेच वर्षे अफेअर होते. 3 सप्टेंबर 2010 रोजी कोंकणाने रणवीर शौरीबरोबर लग्न केले. मार्च 2011ला कोंकणाने मुलाला जन्म दिला. लग्नाच्या काही दिवसांतच ती प्रेग्नंट असल्याचे तिने जाहिर केले होते. गेल्या काही दिवसांपासून कोंकणा आणि रणवीर शौरी वेगवेगळे राहात आहेत.

महिमा चौधरी
महिमा चौधरीने कधी लग्न केले हे ब-याच जणांना ठाऊक नाहीये. महिमाला दिवस गेल्यानंतरच तिच्या लग्नाची गोष्ट उघड झाली होती. महिमाने गुपचुप लग्न केले होते. लग्नाच्यावेळी महिमा प्रेग्नंट असल्याची चर्चा होती.

सारिका
अभिनेत्री सारिकाने विवाहित कमल हसनबरोबर लग्न केले होते. लग्नाच्या वेळी सारिका ही ती प्रेग्नंट असल्याचे कळल्यानंतर कमल हसनबरोबर लग्न केले होते. लग्नाआधीच सारिकाने श्रुती हसनला जन्म दिला होता. श्रुतीच्या जन्मानंतर या दोघांनी लग्न केले होते. मात्र या दोघांचे नाते फार काळ टिकू शकले नाही.

अमृता अरोरा
अमृता अरोराने अचानक लग्नाच्या निर्णय घेतल्यामुळे खूप चर्चा झाली होती. शकिलबरोबर डेटिंग करत असताना अमृताला दिवस गेले होते. त्यानंतर तिने घाईघाईत आपले लग्न उरकले होते

Gallery –

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu