आलियाचे प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी

Like Like Love Haha Wow Sad Angry ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमाद्वारे बॉलीवूड मध्ये प्रदार्पण करणाऱ्या अभिनेत्री आलिया भट्टने...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

aaliya bhatt

‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमाद्वारे बॉलीवूड मध्ये प्रदार्पण करणाऱ्या अभिनेत्री आलिया भट्टने कमी वयातच बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांना मागे सोडले आहे. आलियाने प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी खूपच बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोशूटसाठी आलिया चक्क नग्न (न्यूड) झाली आहे. आलियाने उचललेले हे धाडसी पाऊल बघून ती बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींना लवकरच मागे टाकेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Gallery –

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories