What is the importance of uniformity: This article will tell you the Importance of uniformity. what is the point of uniformity?. Minds uniformity is important to ensure that all cows receive a balanced. to win god we need uniformity in the Life.
कोणत्याही गोष्टींशी एकरूप होणे, हे सहजा सहजी होण्याचे कार्य नाही, ती एक प्रकारे परमशक्ती होय. त्या शक्ती अनेक प्रकारे असतात त्यात मानसपूजा हि अतिशय श्रेष्ठ शक्ती मानलेली गेली आहे. मांसपूजा करताना हातात कोणतेही द्रव्य नसते. सर्व पूजाविधी हा मनाद्वारेच केला जातो, त्यावेळेस मन फक्त एकाग्र झाले असते आणि बरोबर असतात सकारात्मक सुविचार ! तेव्हा अर्थातच हि पूजा फलदायी असणार ! कारण ती करताना आनखी एक महत्वाचे म्हणजे डोळ्या समोर उभ्या केलेल्या देवतेच्या प्रतिमे शेजारी तुम्ही प्रत्यक्ष स्वत:ला पाहता त्या वेळेस मानस चित्रात तुम्ही त्या देवतेशी एकरूप झालेले असता. परमेश्वराशी होणारी हि एकरुपता हा साक्षात्काराचा एक प्रकार नाही का? कल्पना करा, रोज अशी मानस पूजा केली तर तुमच्या व्यक्तीमत्वात किती आणि कसा फरक पडेल तो!