आपले विचार सूत्र




Like
Like Love Haha Wow Sad Angry

The human mind is a wonderful thing. Cognition, the act or process of thinking, enables us to process vast amounts of information quickly. thought is a fundamental human activity. Our thought reflects our nature. this article let you know about Understanding the Mysteries of Human Behavior. read more about the Our Thoughts.

innermost thoughts of human

विश्वात कोणतीही वस्तू भौतिक रुपात प्रगट होण्या आधी तीची निर्मिती प्रथम वैचारिक रुपात प्रगटते. मगच ते वास्तवात साकार होतात. जे विचार आपल्या मनात येतात त्यांना आधी भावनेच बळ मिळत आणि मग त्याला परिणाम मिळतात. आपल्या आत कितीतरी मन आहेत. चेतन मन, अर्ध चेतन मन, अचेतन मन आणि अतिचेतन मन याच्यातील विभागणी म्हणजे दोन याच्यात एक अंर्त मन व एक बाह्य मन या प्रमाणे. अंर्त मनात व बाह्य मनात फरक आहे ? तो म्हणजे असा कि वादळ आणि हवा बर्ही मनाचे कार्य वादळा प्रमाणे दिसून येते व अंर्त मनाचे कार्य हवे प्रमाणे शांतपणे आपले कार्य करित असते. बाह्य मन विचार आणि भावना अनुभवतं, अनुमान लावतं, कथा बनवत आणि अशांत राहतं.

मन, शरीर, बुद्धी यांचा एकमेकांशी सखोल संबंध असतो. माणसाच्या मनात येणार्या प्रत्येक सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या विचारांचा प्रभाव त्याच्या शारीरिक स्वास्थ्यावर पडत असतो. विचारांमध्ये ईतकी प्रचंड शक्ती असते, कि एखाद्याने एक विचार एक मिनिट पर्यंत पकडुन ठेवण्याचा अभ्यास केला तर त्याच्या जीवनात चमत्कार व्हायला सुरवात होते. सुरवातीला हे अशक्य वाटेल, पण हि गोष्ट योग्य प्रकारे समजल्या नंतर तुमचे विचार आणि विश्वास यांच्यात मोठे परिवर्तन घडेल.परंतु सगळ काही शक्य आहे, असा विश्वास तुमच्यात सतत जागृत व्हायला हवा.

उदा:- साधे लोणचे किंवा चिंच यां बद्दल विचार केला तरी तोंडाला पाणी सुटतं.  हे एक आश्चर्यच नव्हे का? आपले अंर्त मन बघू शकत नाही. पण आपण त्याला जी दृश्य दाखवितो ती ते खरी मानतं. मग ती खरी असोत वा काल्पनिक. ते दृश्य सत्य मानून ज्याची तुम्ही कल्पना केलीत तशीच स्थिती शरीरामध्ये ते निर्माण करतं.

आपल्या विचारानुसार आपली शारीरिक अवस्था तर बदलतेच त्याच बरोबर विचारांवर आधारित असलेल्या सर्व गोष्टी जीवनात प्रगट होवू लागतात. आजारपणाच्या बाबतीत कधी कधी सकारात्मक विचारांनी एखाद्याला जीवनदान मिळू शकतं तर तेच विचार नकारात्मक विचारांत परिवर्तीत झाले तर कुणाचा मृत्यू सुद्धा होवू शकतो. विचारांद्वारे आयुष्यात मनपसंत गोष्टीही मिळू शकतात…

 बस्स….  आवश्यकता आहे केवळ योग्य समज, सकारात्मक दृष्टीकोन, आशावादी विचार आणि शुद्ध भावना…

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा