योगाचे मार्ग !




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Yoga provides the tools we need to find peace in the present. Here are 5 easy ways to integrate yoga into your life this spring. this article contain five ways of performing yoga they are as Wihangam Yoga, Pipilika Yoga, Min Yoga, Kapi Yoga and Shesh Yoga.  Read about the benefits of all Fives ways of Yogshastra.

Yoga provides the tools we need to find peace in the present. Here are 5 easy ways to integrate yoga into your life this spring. this article contain five ways of performing yoga they are as Wihangam, Pipilika, Min, Kapi and Shesh.  Read about the benefits f all Fives ways of Yogshastra.

विहंगम मार्ग, पिपीलिका मार्ग, मीन मार्ग, कपी मार्ग, आणि शेष मार्ग असें हे पंच मार्ग आहेत.

१)विहंगम मार्ग (पक्षीमार्ग) ह्याला आरंभ भ्रमध्याचें ठिकाणी असणाऱ्या आज्ञा चकरा पासून होतो.

२) पिपीलिका मार्ग (मुंगीचा मार्ग) ह्याला आरंभ श्वास -उच्छ्वास याच बरोबर सो$हं,- सो$हं,- सो$हं असा जप करणे.

३) मीन मार्ग (मत्स्य मार्ग) स्वत:ला मत्स्य समजून ब्रम्ह-स्वरूपरुपी जलांत पोहत राहणे.

४ ) कपिमार्ग ( वानर मार्ग) एका चक्रांहून दुसऱ्या चक्रावर वानरां प्रमाणे उडी मारणे.

५) शेषमार्ग (सर्पाचा मार्ग) ह्याचा आरंभ नाभी स्थाना पासून जागृत कुंडलिनीचा मार्ग होय. इ. —

सहज प्राणायाम ! (Spontaneous Breathing!)

प्राणायाम :– आयाम म्हणजे नियमन अर्थात प्राणायाम म्हणजेच प्राणाचे नियमन ! प्राणाच्या आधीन जसे मन आहे, असेच मनाच्या आधीन पण प्राण आहे! प्राणांचे नियमन होताच मनाचे निश्चितपणे तात्काळ आपोआप नियमन व विलयन होते. असा प्रत्यक्षा अनुभव आहे.

सहज प्राणायाम :– प्रथम श्वास आतं घेताना ‘सो’आणि हळूहळू श्वास सोडतांना ‘हं’ असे सोहं, सोहं, सोहं स्मरण करावे म्हणजे सहज कुंभक होवून नाभी स्थानची कुंडलिनी शक्ती जागृत होवून  ती मेरूदंड मार्गाने त्रिकुटस्थानांत येतांच लखलखाट दिव्य असा तेजोमय ब्रम्हज्योतींचे साक्षांत ‘ब्रम्ह दर्शन’ होते. यालाच सहज प्राणायाम म्हणतात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा