२०१४ चे किंगफिशर कॅलेंडर लॉन्च.




Like
Like Love Haha Wow Sad Angry
Kingfisher Calendar 2014
Kingfisher Calendar 2014

२०१४ चे किंगफिशर कॅलेंडर लॉन्च. (2014 Kingfisher Calendar Launch)

२०१४ चे किंगफिशर कॅलेंडर लॉन्च. या कॅलेंडर मध्ये झळकणाऱ्या हॉट मॉडेल्स ..
भारतातील नामी बिझनेसमन विजय माल्या यांचे ‘किंगफिशर’ समूहाच्या नावाने असलेल्या अनेक प्रोडक्ट्सचे अनेक चाहते आहेत. आणि त्यात महत्वाचे म्हणजे दरवर्षाला लॉन्च होणार्‍या ‘किंगफिशर कॅलेंडर’ची लोकप्रियता काही वेगळीच आहे. ‘किंगफिशर कॅलेंडर’साठी दरवर्षी हजारो मॉडेल्स ऑडिशन देत असतात. मा‍त्र त्यापैकी केवळ १२ मॉडेल्सच किंगफिशरच्या कॅलेंडरवर झळकत असतात. काही दिवसांपूर्वी मुंबईत एक इव्हेंटमध्ये ‘किंगफिशर कॅलेंडर- २०१४’ लॉन्च करण्यात आले.

किंगफिशर कंपनी ‘कॅलेडर’साठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करीत असते. जगातील दिग्गज छायाचित्र कारांकडून बोल्ड मॉडेल्सचे फोटोशूट करवून घेतले जातात. त्यात देखण्या मॉडेल्ससोबत व्हेन्यू आणि बिहाइंड दी सीन्सही लोकांना आकर्षित करतात.

दरवर्षी प्रमाणे यावर्षीचे हि कॅलेंडर हॉट आणि बोल्ड मॉडेल्सने परिपूर्ण असणार आहे. यात तर काही शंकाच नाही म्हणून या बातमीत आम्ही आपल्याला यावर्षी च्या कॅलेंडर मध्ये झळकलेल्या मोडेल चे फोटो व नाव याची माहिती देत आहोत.

Gallery- –

2014 Kingfisher Calendar Launch,  India’s hottest, most-awaited calendar of the year is launched. And here’s who showed up for the fashionable do!

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu