छत्तीसगढ मध्ये विक्रमी ७५ टक्के मतदान

Like Like Love Haha Wow Sad Angry छत्तीसगढ मध्ये विक्रमी ७५ टक्के मतदान छत्तीसगढ मध्ये झालेल्या दुसर्या टप्प्यातील मतदानात विक्रमी...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

election 2013 in chattisgad

छत्तीसगढ मध्ये विक्रमी ७५ टक्के मतदान
छत्तीसगढ मध्ये झालेल्या दुसर्या टप्प्यातील मतदानात विक्रमी ७५ टक्के मतदान झाले आहे. मावोवाद्यंच्या दहशतीखाली झालेल्या या मतदानाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. एक अपवाद वगळता बाकी ठिकाणी सर्व मतदान शांततेने पार पडले आहे. बेमेतारा जिल्यातील एका मतदान केंद्रावर केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात एकच म्र्युत्यू झाला, तर दोन जन जखमी झाले आहे. या टप्प्याची मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे. तर छत्तीसगड मध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यातील १८ मतदारसंघात ११ नोवेंबर मतदान रोजी झाले होते.

News for election 2013 in chhattisgarh, Nearly 75 percent voters in 72 constituencies across 19 districts of Chhattisgarh.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories