1
जगातील सर्वात उंच बुद्ध मूर्ती चीन मध्ये
चीनमधील भगवान बुद्धांच्या या मूर्तीची उंची ५०२ फूट आहे. हि आता जगातील सर्वात उंच बुद्ध आहे. चीनने तालिबानच्या एका अनोख्या कृतीने उत्तर दिले आहे. तालीबिण्यानी अफगाणिस्तानातील बामियान प्रांतात असलेल्या प्राचीन बुद्ध मूर्तीचा विध्वंस केला होता. म्हणून चीन मध्ये भगवान बुद्धांच्या सर्वात उंच मूर्तीची स्तपणा करण्यात आली आहे.
चीन मधील हेनान प्रांतात हि मूर्ती स्प्रिंग टेम्पलची आहे. ८२ फूट उंचीच्या आधार इमारतीवर व ६२ फूट उंचीच्या कमळावर हि मूर्ती उभी आहे. या मूर्तीचे वजन एक हजार तन असून त्यासाठी ३३.३५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. ऑक्टोंबर २००८ पासून या मूर्तीचे काम सुरु करण्यात आले होते. या मूर्तीमध्ये ब्राँझ या धातूचा हि वापर करण्यात आला आहे.Gallary –
1