श्री घृष्णेश्वर बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Grishneshwar/Grushneshwar Jyotirlinga is one of the 12 Jyotirlinga holy places specified in the Shiva Purana. Grishneshwar is accepted as the Last or (twelfth) Jyotirlinga on the earth. This journey site is situated at a town called Verul which lies at a separation of 11 km from Daulatabad (Devagiri) and 30 km from Aurangabad.

श्री घृष्णेश्वर बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक. औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ या ठिकाणी हे पवित्र लिंग आहे. श्री घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंगा मधील १२ वे लिंग असून याच्या दर्शनाशिवाय १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्णच होत नाही. त्याविषयीची कथा थोडक्यात अशी – एकदा काम्यक वनात असताना पार्वतीने उजव्या हाताने डाव्या हातावर मळवट भरण्यासाठी केशर कुंकू घासू लागली. तेव्हा त्या कुंकवाचे ज्योतिर्लिंग बनले व त्यातून दिव्यज्योत प्रगट झाली. ती दिव्यज्योत एका पाषाणी लिंगात बंद करुन त्याची प्रतिष्ठापना केली घर्षणातून ही लिंगे उत्पन्न झाल्यामुळेच याला श्री घृष्णेश्वर असे नाव पडले असावे.

Grishneshwar Jyotirling, Grishneshwar Jotirlinga is in Maharashtra near the Ajanta Ellora caves near aurangabad. Grishneshwar is a … 12. Shri Grishneshwar Temple, Grishneshwar Jyotirling darshan.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा