मॉडेल अंजुम नायरची पोलिसांना अश्लील शिवीगाळ
मुंबईतील मॉडेल आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंजुम नायर हिने आपल्या राहत्या घरी त्यांच्या मित्रांसोबत रात्री उशिरापर्यंत धीगाना घातला. म्हणून सोसायटीतल्या लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली. पण पोलिस तिथे आल्यावर अंजुम नायर नि पोलिसांना अश्लील अशी शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.