उत्पादन शुल्क विभागात लिपिक – टंकलेखक पदाची भरती




Like
Like Love Haha Wow Sad Angry

mkcl

महाराष्ट्र राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने लिपिक – टंकलेखक पदाच्या रिक्त पदांच्या जागा भरण्यात येत आहेत.  ७५ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सरळसेवा भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
२४ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०१३ या कालावधीत आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. तर ऑनलाइन चलनाद्वारे शुल्क भरण्याचा कालावधी २४ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर २०१३ आहे. ज्यांचे अर्ज दिनांक ७ नोव्हेंबर रोजी दाखल झाले आहेत व ज्या उमेदवारांनी बँकेमध्ये ८ नोव्हेंबरपर्यंत भरती प्रक्रिया शुल्क जमा केले असेल त्यांच्यासाठी उरलेला ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम कालावधी ११ नोव्हेंबर २०१३ आहे. अधिक माहिती साठी आपण  MKCL या संकेतस्थळाच्या http://oasis.mkcl.org/excise2013 या साईटवर भेट देऊ शकता.

News Title : MKCL Recruitment 2013.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu