बिग बॉस वरील सलमानची प्रतिक्रिया

Like Like Love Haha Wow Sad Angry 1 बिग बॉसचा सातवा  रिअॅलीटी शो सुरु असतांना सलमान खानच्या मुलां वर पडणाऱ्या...
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

bigboss war salmanchi pratikriya

बिग बॉसचा सातवा  रिअॅलीटी शो सुरु असतांना सलमान खानच्या मुलां वर पडणाऱ्या वाईट गोष्टींच्या परिणामा बद्दल बोलतांना सलमान खान म्हणाला कि “माझ्या मुलांनाही मी बिग बॉस पाहू दिलं नसतं”. बिग बॉस मध्ये होत असणारया घटनांना सलमान खान यांनी ना पसंती दर्शविली आहे . “बिग बॉसच्या घरातलं स्पर्धकांचं वागणं मला अजिबात रुचत नाही आणि कधीच आवडले पण नाही . घरामधील अबालवृद्ध हा कार्यक्रम पाहात असतात आणि लहान मुले सुद्धा . जर मी पालक असतो, तर माझ्या मुलांना इतका आक्षपार्ह शो मी पाहू दिला नसता. एका घरात वास्तव्य असताना काही प्रसंगी स्पर्धकांमध्ये होणारे भांडणं मी समजू शकतो. परंतु फक्त प्रसिध्दीसाठी भानगडी आणि आंकांडतांडव केला जातो, याचं मी समर्थन करणार नाही.” असं सलमान खान म्हणाला. बिग बॉस  हा एक कौटुंबिक शो म्हणून जरी असला तरी आज त्यात कौटुंबिक असे काहीच राहिले नाही फुक्कट प्रसिद्धी करिता कलावंत वाटेल ते करण्यास उस्तुस्क असतात .

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Related Stories