भारतीय स्वातंत्र्याचा उद्गाता
पितामह दादाभाई नौरोजीजन्म : २५ जुन १८२५
मृत्यू : १८ एप्रिल १८१७
नाव : दादाभाई नौरोजीसुराज्याला स्वराज्याची जोड येणार नाही, “आम्हाला स्वराज्य पाहिजेच” असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे पितामह दादाभाई नौरोजी. पितामह फारच हुशार होते. वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांच्या निर्वाणानंतर आईसोबत राहू लागले. पुण्यात कॉलेजचे शिक्षण घेतले व तेथेच ते काम करू लागले. वाचन, मनन, याचबरोबर त्यांना खेळन्यातही रस होता.
मुलां सोबत मुलीनाही शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी शाळा काढल्या. त्यांनी एक वर्तमानपत्र हि काढले त्याचे नाव “रास्तगोफ्तर” होते. ते गुजराती भाषेतून निघत असत. आपल्या समाजाची सुधारणा होण्यास शिक्षण हा एकच उपाय आहे असे त्यांना वाटत होते.म्हणून त्यांनी शाळा काढल्या व वर्तमानपत्रातूनही लेख लिहिले.
व्यापाराकरिता दादाभाई इंग्लंडला गेले होते. भारतातील लोक अनाडी आणि रानटी आहे असे तिथले लोक समजत असत.त्यावर त्यांनी तिथे व्याख्याने व लेख लिहून तिथे मतप्रसार केला. देशात सुधारणा घडवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयन्त केले. स्वराज्य, स्वदेशी,बहिष्कार,आणि राष्ट्रीय शिक्षण हे चार उपाय दादाभाई नि आचरणात आणायला सांगितले. म्हणून त्यांना पितामह संबोधल्या जाते.
Dadabhai Naoroji, known as the Grand Old Man of India, was a Parsi intellectual, educator, cotton trader, and an early Indian political and social leader.
1 Comment. Leave new
Dadabhai Nauraji Ki Birth and Death ki date yaha check ki jaye