Remove unwanted hair completely without using Laser. Every woman has unwanted hair on some parts of her body. But when a woman has hair on her face. Laser Hair Removal. If you’re not happy with shaving, tweezing, or waxing to remove unwanted hair, laser hair removal may be an option worth considering. There are many options available to remove unwanted hair, but few options to get rid of hair permanently. The different methods of hair removal from the old.
सुंदर चेहऱ्यावरील नको असलेले केस एक शाप वाटतात. लोक असे नको असलेले केस मुळा सकट उपटण्यासाठी भरमसाठ प्रयत्न करत असतात. पण तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. तर चला बघूया नकोसे केस कायम स्वरूपी कसे काढता येतील. नको असलेले अतिरिक्त केस हे शरीरामधील काही तरी कमतरता असल्या कारणाने उगवत नाहीत तर हार्मोंस मध्ये असंतुलन झाल्या कारणाने उगवतात. पण घाबरण्याचे कारण नाही. अतिरिक्त नको असलेले केस काढण्यासाठी असा उपाय केला पाहिजे ज्यामुळे त्वचेला काही नुकसान होणार नाही आणि तुमचे सौंदर्याची वाढ होईल. नको असलेले अतिरिक्त केस साधारण पणे ओठांवर किंवा कपाळावर येतात. परंतु कधी कधी विरळ प्रमाण मध्ये कोठेही उगवत असतात. अश्या केसांना कैचीने काढू नये कारण हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. बगलेत येणाऱ्या केसांना काढण्यासाठी तुम्ही हेयर रीमूवर क्रीम वापरा. ओठांच्या वरील केस काढण्यासाठी प्लकिंग न करता इलेक्ट्रोलीसिस करा. या तंत्राने तुम्ही ओठ, स्तन आणि पोट यावरील केस काढू शकता. हा उपाय करण्यासाठी काही आठवड्यांचा वेळ जातो. हेयर रिमुव्हलसाठी कधीही रेजरचा उपाय करू नका यामुळे त्वचेला अपाय होऊ शकतो. रेजर मुळे त्वचा खरखरीत होऊ शकते.
Source of this blog is Online Marathi.