अहिंसा सत्याग्रहाचा प्रणेता
महात्मा गांधी (राष्ट्रपिता)
जन्म : २ ऑक्टोंबर १८६९
मृत्यू : ३० जानेवारी १९४८
नाव : मोहनदास करमचंद गांधीभारतानी जगाला शांतता व समता यांचा उपदेश दिला. या शांततेचा व समतेचा थोर उपासक म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी.
भारतीयांनी इंग्रजांच्या अन्यायी, अत्याचारी, जुलमी सत्तेतून रक्ताचा एक थेंबहि न संडवता सत्याग्रहाच्या व उपोषणाच्या मार्गाने मुक्त करून जगाला एक नवीन क्रांतीचा मार्ग दाखून दिला. विदेशात जाऊन वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते नोकरीनिमित्त बाहेर पडले. त्याचकाळात इंग्रजांच्या अन्यायी व जुलमी राजवटीची त्यांना प्रचंड चीड आली. परकीय सत्तेला देशातून हाकलून देण्यासाठी सत्य, अहिंसा, असहकार, अस्त्याग्रह, व स्वदेशीचा वापर, उपोषण व हलताल या सूत्रानुसार त्यांनी इंग्रजांना देश सोडण्यास भाग पाडले. “चाले जाव” चळवळ, दांडी यात्रा, आमरण उपोषण अश्या विधायक मार्गांचा वापर करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अश्या या थोर राष्ट्रपित्याने अश्पृश्यात्याना समानतेची वागणूक मिळावी म्हणून मानवतेची शिकवण देशवासियांना दिली. शांततेच्या मार्गाने लढा देणारा थोर महापुरुष आपल्या देशाला लाभला हे आपल्या सर्वांचे परम भाग्य आहे.
Mohandas Karamchand Gandhi, whom people lovingly called ‘Bapu’ is popularly known as Mahatma Gandhi. He was born on October 2, 1869 at porbandar. read More about Bapu.