कच्च्या केळीच्या भजे




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Keliche Bhaje :

Raw Banana vegetable and nuggets is a quite popular dish in Maharashtrian families, as it tastes surprisingly good and sets aside less time for the preparation.You can serve this simple and healthy dish in lunch or dinner.

Keliche Bhaje

साहित्य -: सहा कच्च्या केळी, २०० ग्राम चना डाळीचे पीठ, गरम मसाला, तिखट, मीठ, ह्ळद्पुड, सौंप, एक कांदा, तीन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, व तेल.
कृती -: कच्ची केळी वाफवून घ्या. साली काढून त्याच्या स्लाईड करा. चणाडाळीचे पीठ भजवून त्यात स्लाईड व ईतर सामग्री व मसाले टाकून चांगले मिक्स करून घ्या. तेल गरम करायला ठेवा. व त्यात एक केळाचे स्लाईड घेऊन पिठासोबतच एक एक करून भजी तेलात सोडा व तळ्ल्या नंतर काढून घ्या. केळीचे भजे फारच छान लागतात व पचायला हलकी होतात.

Reacipes tips n Kachya Keliche Bhaje. ingredients and tips to cook.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा