मनुष्याची सामान्यता




Like
Like Love Haha Wow Sad Angry

human natureमनुष्य एक वृक्ष किंवा पुस्तका प्रमाणे आहे त्याचे चरित्र शुद्ध व द्रुढ असतील तरच तो जीवनात असली आनंद प्राप्त करू शकतो. ज्याचे चरित्र अशुद्ध व दिखाऊ असेल तर तो नकली आनंद व असफल जीवन जगतो. कधी त्या व्यक्तीला एखादेवेळी कुणाच्या मदतीने सफलता मिळाली तरी ती चिरस्थायी होऊ शकत नाही. कारण यश प्राप्ती करीता दृढ निश्चयाची अत्यंत गरज आहे. मनुष्याच्या चारीत्र्याला प्रौढावस्थेत सुयोग्य आकार मिळतो. याच अवस्थेत त्याच्या मध्ये जास्तीत जास्त समज असते, स्वत:मधील सद्गुणांना विकसित करू शकतो.त्यात सृजन व साधना प्राप्त करण्याची शक्ती पूर्णपणे विकसित झालेली असते. सत्याची ओळख पटलेली असते. त्याला हे लक्षात आले पाहिजे कि माझ्या आतील गुणांना बघून लोकांत चांगली भावना निर्माण झाली पाहिजे. आपल्या बद्दल दुसर्यांच्या मनात एक आदर्श निर्मान व्हायला हवा. आपल्या वरील रूपावर न जाता अंर्त रुपाने त्यांच्यावर प्रभाव पडला असला की बाह्य रुपाला कोणीच बघत नाही. त्याला विशेष महत्व नसते. उदा.सुदामा, शबरी, मदर तेरेसा, अब्दुल कलाम यां व्यक्तीचे बाह्य रूप कोणीच बघितले नाही. त्यांच्या आतील निव, गुण बघितल्या जाते. आत्मचरित्र्यवान व्यक्तीमध्ये लपलेले असली गुण शोधावे.

Note: Human nature refers to the distinguishing characteristics, including ways of thinking, feeling and acting, that humans tend to have naturally, independently.  Human nature is great! refers to the distinguishing characteristics, including ways of thinking, feeling and acting, that humans tend to have naturally, independently of the influence of culture. Human Nature is, above all, a passionate social enterprise. We are driven by love for the Philippines, the poor, and the environment and loving our families

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा