Mumbai is the capital city of the Indian state of Maharashtra. This city has old forts Bandra Fort, Worli Village Fort, Sion Fort, Sewri Fort, Vasai Fort (Bassein), Jivdani Fort. Complete information about the Fort in mumbai are given below.
मुंबई मध्ये किल्ले म्हटले कि आपणास थोडे चकितच वाटेल . पण हो मुंबई सारख्या गर्दी असणाऱ्या शहरात सुधा बरेच किल्ले बघावयास मिळतील. मुंबई मध्ये एकूण सहा किल्ले आहेत. त्यांचा आढावा आपण आता घेणार आहोत.
१) वोरली किल्ला (Worli Fort) : हा ब्रिटीश काळातील बनलेला किल्ला आहे . हा १६७५ साली बनलेला आहे . हा किल्ला साली २००८ – २००९ मध्ये याचा पुन्हा बांधकाम करण्यात आला आहे. तुम्ही हा किल्ला बांद्रा – वारली समुद्र किनारा वरून बघू शकता . मुंबई मधील हा एक सुंदर किल्ला आहे .
२) सेवरी किल्ला (Sewri (Shivdee) Fort) : हा किल्ला १ ६ ० ८ मध्ये बांधण्यात आला होत. सुरवातीला या वर पोर्तुगीजांचे राज्य होते. त्या नंतर ब्रिटिशांनी या वर कब्जा केला . हा किल्ला सेवरी स्टेशन जवळ आहे . पाच गुफा दरवाजे असलेला हा किल्ला आहे .
३) सिओन किल्ला (Sion Fort): या किल्ल्या वरून मुंबई मधील लोकाल ट्रेन जात असतात . हा तत्कालच्या ब्रिटीश गोवेर्नेर नि बनविलेला किल्ला आहे (British Governor of Bombay, Gerard Aungier). हा किल्ला १६७७ मध्ये बांधण्यात आला आहे . तिथे खालील भागात एक सुंदर बगीचा सुधा आहे .
४) माहीम किल्ला (Mahim Fort) : माहीम किल्ला एक सुंदर किल्ला आहे . पर्यटक आणि शूटिंग च्या दृष्टीने याचा वापर केला जतो. चित्रात आपण माहीम किल्ल्याचा दरवाजा सुधा बघू शकता . या किल्ला १६६४ मध्ये बांधण्यात आला आहे . तत्कालीन ब्रिटीश सर थोमस ग्रंथाम (Sir Thomas Grantham ) यांची हा किल्ला बांधला .
५) बांद्रा किल्ला (Bandra Fort) :हा किल्ला १६ ६ ४ मध्ये बनला आहे . पोर्तुगीझानी हा किल्ला बांधला .
६) मध किल्ला (Madh Fort): हा किल्ला १ ७ ३ ४ मध्ये बनला आहे . पोर्तुगीझानी हा किल्ला बांधला . आता हा किल्ला भारतीय सैन्य दलाच्या हातात आहे .