‘स्त्रीत्व’ जपण्याचा संघर्ष




Stritwa Japnyache Sangharsh Read article based on the women life, how to save life of women fights for her own rights. read Marathi articles on women.

womenस्त्रीत्वम्हणजेनाजूकता, लवचिकता, सुकुमारता, सहनशीलता याच गुणांचा समतोल आणि उत्कर्ष जितका चांगला, तितका शरीर आणि मनाला त्याचा रचनात्मक आणि क्रियात्मक अधिकाधिक लाभ होताना दिसतो. लवचिकता उत्तम असल्यामुळे जीम्नास्टिक या क्रीडा प्रकारात स्त्रियांच सारीक्र्ण जितक सफाईदार असतं, तितकं पुरूषांच दिसत नाही. सहनशीलता असल्याचे कितीतरी उदा. आपण बघितलेली आहेतं उदा, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई किती ती हिम्मत, दोन मुलांची आई असताना मेरी कोमनं ऑंलिंपिकच्या कास्य पदकाला गवसणी घातली. मार्शल आर्ट मध्येही स्नायुंच्या लवचिकतेचा सफाईदार उपयोग केलेला आढळतो. स्त्रियांनी स्वसंरक्षणासाठी हि कला शिकायची ठरवल्यास त्या ती खूप आत्मसात करू शकतात. सहनशिलता लवचीकता उत्तम असल्यान कथ्थक नृत्यांगना वयाच्या साठी नंतरही शा ते आठ तास नृत्य करताना आपण प्रत्यक्ष बघतोच. या सर्व गुणांच्या मागे असतं ते शरीरातील सप्तधातूंच रचनात्मक आणि क्रियात्मक संतुलन. पाणी रक्त, मास, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र या सप्त धातुंमुळे हे सर्व टिकून असतं. दैनंदिन आयुष्य जगताना साधेसोपे निसर्ग नियम पाळल्यास हे संतुलन टिकण्यास मदत होते. लवकर झोपणे आणि लवकर उठणे’  हा नियम शरीराच्या आणि मनाच्या विश्रांतीसाठी आवश्यक असतो. नियमित वेळे वर, जेवण, काम, विश्रांती, व्यायाम यां नियमाने आपल्या शरीरातील जठराग्नी ची क्षमता सु व्यवस्थित करतात. सध्याची जीवनशैली पाहिली तयर कोलेज मध्ये जाणार्या मुली, नोकरी करणाऱ्या महिला टी.व्हि, मोबाईल कंप्युटर या मुले उशीरा पर्यंत जागतात सकाळी लवकर उठत नाही त्यामुळे व्यायामाला वेळ नाही,रात्री जाग्रनाणे शरीरातील कोरडेपणा वाढतो. नाजूकता आणि सुकुमारता कमी होते. व व्यायाम न केल्यामुळे शरीराची लवचिकता कमी होते. शरीर बोजड बनतं, व कधीकधी लठ्ठपणा वाढतो. त्यानंतर सतत कंटाला किंवा आळस येतो. खाण्यात मसालेदार, चमचमीत पदार्थांचा सामावेश असल्यान पितं वारंवार वाढतं,जठराग्नी बिघडतो, अस्वस्थ वाटतं त्यामुळे सहनशीलता नष्ट होते. चिडचिड वाढते अशावेळी, स्त्रीत्व जपण्यास फार संघर्ष करावा लागतो. म्हणून आयुष्याच सम्यक ज्ञान करून देणारा आयुर्वेद आपल्या मदतीला येतो. धातूंच संतुलन आणि रसायन चिकित्सा आपलं स्त्रीत्व अबाधित राखायला मदत करीत असतं.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड