सर्वाना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
देवा तुझ्या गाफा-याला, उंबराच नाही,
सांग कुठे ठेवू माथा, कळेनाच काही….. .
देवा कुठं शोधू तुला, मला सांग ना, प्रेम
केलं एवढाच, माझा रे गुन्हा….. .
देवा काळजाची हाक, ऐक एकदा तरी,
माझ्या याजिवाची आग, लागू दे
तुझ्या उरी….. .
आर-पार काळजात, का दिलास घाव तु,
दगडाच्या काळजाचा, दगडाचा देव
तु….. ..
भेटी लागे जीवा,
पाऊले चालती पंढरीची वारी.
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.,.
!! पांडुरंग हारि !!
Note: Ashadhi ekadashi is also known by the following names – Maha Ekadashi(the great eleventh),Shayani Ekadashi (the sleeping eleventh),Prathama Ekadashi (the first eleventh) and the Padma Ekadashi.It is believed that on this day, Lord Vishnu falls asleep and wakes up four months later on Prabodhini Ekadashi in the Kartik month(oct-nov).This holy day is very important for the ‘Vaishnavas”,being the followers of Lord Vishnu.