मनुष्याचे स्वभाव दर्शन




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Get about Human nature Human nature refers to the distinguishing characteristics, including ways of thinking, feeling and acting, that humans tend to have naturally, independently. Human Nature is dedicated to advancing the interdisciplinary investigation of the biological, social, and environmental fan behctors that underlie humaavior.

Human Nature includes nine colossal stone figures

आपल्या कडे बघून लोकांत काय भाव प्रगट होतात? हे जाणणे फार महत्वाचे आहे. या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यास आपण पूर्णत: जागृत झाले पाहिजे. तेव्हाच आपण जीवन जगण्याची एक दिशा निश्चित करून सुंदर जीवन जगू शकतो. आपले जीवन मौल्यवान आहे. स्वत:ला केव्हाही मानव, समाज, देश, विश्वा करीता अभिशाप होवू देऊ नका. मनुष्य सकाळ पासून ते रात्री पर्यंत शारीरिक किंवा मानसिक क्रिया करतो तसेच त्याचे भाव, विचार, वाणी या द्वारे होणार्या क्रिया म्हणजेच कर्म होत. त्याचा असर स्वत:वर किंवा ईतरांवर होतो. त्या निष्कर्षा वरून तुमच्या जीवनाचे शीर्षक ठरल्या जाते. मनुष्याने कधीच आपल्या भूत आणि भविष्य काळाविषयी विचार करण्यापेक्षा वर्तमानात जगावे. आपला वर्तमान मजबूत करावा. शुद्ध कर्म करावे. जीवनाला बोझ न समजता जगावे. जीवना बद्दल विचार करणे मनन करणे हि एक कला आहे. हि कला प्राप्त केलीच पाहिजे. आपल्या जीवनाचा एक सिद्धांत असायला हवा व तो सांगता यायला हवा व त्याचे अनुसरूनच कार्य करायला हवे.  त्यालाच म्हणतात  ” बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले “.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu