Duniyadari :
Duniyadari is a marathi movie produced by Sanjay Jadhav. Director of the movie is Sanjay Jadhav. Music by Pankaj Padghan, Amitraj, SAY Band. “Duniyadari” by Late Shri Suhas Shirvalkar. Movie release under the banner of Dreaming 24/7 Productions.
दुनियादारी हा एक उत्क्रुष्ट चित्रपट आहे आणी चित्रपट बघण्याकरिता प्रेक्षकांची गर्दी सर्वत्र आहे . हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असा आहे . नवीन दुनियेवर आणी आजच्या काळावर आधारित असलेला हा चित्रपट नवीन पिढीवर आधारित आहे. या जगात दुनियादारी कशी निभवायची ते या चित्रपटात संतीतले आहे . एक प्रेम कथेवर आधारित चित्रपट आहे .
या चित्रपटाची काही माहिती खाली दिलेली आहे .
Producer : Sanjay Jadhav.
प्रस्तुतकर्ता : संजय जाधव
Director : Sanjay Jadhav.
दिग्दर्शन : संजय जाधव
Cast Of Stars : Swapnil Joshi, Ankush Chaudhary, Urmila Kanitkar.
कलाकार : स्वप्नील जोशी, अंकुश जौधारी , उर्मिला कानिटकर, सई तामकर इत्यादी
Genre : Romance.
विभाग: प्रेम
Release Date : 19Th, July, 2013.
दिनाक : जुलै , २ ० १ ३
आपल्या प्रतिक्रिया:
Video of Duniyadari Marathi Movie: