2
तुझ्या वाटेवर डोळे असताना
नेहमीच मी अधिर व्हायचो ….
” she loves me “, ” she loves me not ”
म्हणत सुंदर फूलाच्या पाकळ्या
तुझ्या प्रतिक्षेत मी खुडायचो ….
माझ पाकळ्यांच खुडण नेहमी
” she loves me not ” वरच संपायचं …..
विरहाच्या भितीने माझ काळीज
आणखीनच धडधडू लागायचं …
उशिरा येण्याची सवय तुझी नेहमीचीच
तू अचानक माझ्या पुढ्यात उभी रहायची …
पडलेला माझा चेहरा पाहून
हसूनच मला म्हणायची ,
” वेडया तुला माझी प्रित कधी रे समजाय
2