सेंसेक्सही कोसळला
मुंबई : आर्थिक वृद्धीदरातील घसरणीमुळे शुक्रवारी मुंबई शेयर बाजाराचा निर्देशांक ४५५.१० अंकांनी घसरून १९७६०. ३० वर बंद झाला . गेल्या आर्थिक वर्षात विकास दर घसरून ५ टक्के झाला आहे. शुक्रवारी याचा परिणाम शेयर बाजारावर झाला. अनेक कंपन्यांचे शेयर्स कोसळलेत. अमेरिका डॉलर्सच्या तुलनेत रुपया घसरला आहे.उत्पादन आणि खाण क्षेत्रात चित्र अगदीच निराषयी ठरल्याने २०१२ – १३ या आर्थिक वर्षाच्या जानेवारी – मार्च या चौथ्या तिमाहीत अर्थव्यावस्तेचा विकास दर ४.८ टक्के घसरला आहे. दशकातील तो नीचांक आहे. जानेवारी – मार्च या शेवटच्या तुम्हीत अनेक क्षेत्रात निराशाजनक चित्र राहिल्याने अर्थव्यावस्थ्येचा व सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) विकास दर निच्चांक झाला असे मानण्यात येते . २ ० ० २ – २ ० ० ३ या काळात विकास दराने चांगलीच झेप घेतली होती.
रुपयाही घसरला: आज्ज दिवसाच्या सुरवाती पासूनच सातत्याने घसरण दिसून अलि. सलग चौथ्या दिवशीही २ पैश्यानी घसरणी सोबत तो वर्षभरातील सर्वात खालच्या स्तरापर्यंत आला. आज रुपयाचे मुल्य डॉलर्सच्या तुलनेत ५६. ५८ एवढे आहे .
Share market drop again . Indian Share market drop again and out of any profitable range. the GDP growth rate also dropped. get the latest news about the stock exchange.