Poha Kachori :
Learn how to make Poha Kachori , a quick and tasty snack recipe. Wash and Soak the poha in water for 10 minutes. Lets start with the outer cover. Cut the corners of the bread and discard them. Crumble the bread slices into smaller pieces and add it to a mixing bowl Read more below…
साहित्य -: १०० पोहे, मिरच्या, तेल, लिंबू, मीठ, गरम मसाला, साखर, कणिक.
कृती -: पोह्या मध्ये चवी नुसार मीठ, निंबू रस, थोडी साखर, गरम मसाला टाकून वाटून घ्यावे. सारण तयार करावे. नंतर कणिकेत किंचित मीठ घालावे व गरम तेल घालून कणिक भिजवून चांगली मळून घ्यावी. व कनकेच्या साधारण थोट्या लाट्या करून त्यात सारण भरावे. थोडा चपटा आकार द्यावा. अशा संपूर्ण कचोर्या बनवून नंतर गरम तेलात तांबूससर तळून घ्याव्या. असा थोड्या खर्चात चटकन होणारा स्वादिष्ट पदार्थ होय.
Tips:
Poha Kachori ~ Deep fried spicy stuffed golden balls REPOSTED. Made n Enjoyed. Poha – Kachori of MP – Just amazing ! MP has always been unique in its food…. Different from the Punjabi or North indian Food.