Pineapple Shrikhand :
Pineapple shrikhand is a delightful sweet arranged with the use of sour cream. You will get pleasant pineapple punch in every single bite of this shrikhand. Use fresh curds for best results.
साहित्य -: एक किलो चक्का, पाऊन किलो साखर, दोन वाट्या अननसाचे सोललेले तुकडे, केशर, व्ह्यनीला, इसेन्स, बदामाचे काप, चेरी.
कृती -: चक्का गाळून घ्या. त्यामध्ये साखर चवी नुसार, केशर, इसेन्स बदामाचे काप घालून झाकून ठेवा. थोडी साखर घालून अननसाचे तुकडे वाफवून घ्या. नंतर गार झाल्यावर ते तुकडे निथळून श्रीखंडात घाला. फ्रीज मध्ये ठेऊन गार करा. सर्व्ह करताना चेरी चे तुकडे सजवून ठेवा.
Tips:
Pineapple Shrikhand. Main Ingredients. Tinned pineapple