अतिडाएटिंगचे दुष्परिणाम




Like
Like Love Haha Wow Sad Angry

dietingआकर्षक व सुडौल शरीरयष्टी असावी असे प्र्त्येकिलाअच वाटत असते. स्थूलप्रकृतिच्या स्त्रियांना बर्याचदा उपेक्षा सहन करावी लागते. अखेरीस सडपातळ होण्यासाठी त्या डाएटचा मार्ग निवडतात. खाण्यावर संयम राखणे हि गोष्ट चांगली असली तरी जाणूनबुजून आहार कमी करणे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतो. बारीक होण्यासाठी कोणताही व्यायाम किंवा आहारातील बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. बर्याचमहिला ऐकिव माहितीवर भरपूर व्यायाम करतात आणि आहारातील प्रथिनयुक्त,चरबीयुक्त ( Fats ) आणि गोड ( Sweets ) पदार्थ खाणे एकदम बंद करतात; परंतु प्रत्येक पदार्थाची शरीराला थोड्या प्रमाणात गरज असते. त्या पदार्थातून मिळणारे जीवनसत्व आणि उर्जा मिळाली नाही तर अशक्तपणा येउन ते ईतर व्याधींना आमंत्रण ठरते. वजन वाढू नये म्हणून अजिबातच गोड न खाणाऱ्या व्यक्तींच्या शरीरातील साखरेंचे प्रमाण कमी होऊन त्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून डाएटिंग सुरु करण्याआधी तज्ञ डॉ. सल्ला घ्यावा. पुरेसे पोषण न झाल्यामूळे शारीरिक आरोग्यावर परिणाम होतोच. त्याच बरोबर मानसिक आरोग्य ही बिघडते. व्यक्ती चिडचिड बनते. म्हणून डाएट करण्याआधी या सर्व बाबींचा विचार करावा.

Over Dieting Effects on your body, You were once losing fat and then you hit a brick wall. Nothing works for you anymore, not even low carbs.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu