गाजराचा उपयोग – गुणधर्म
Like
Like Love Haha Wow Sad Angry

carrot for good healthगाजरात (carrot) अ. जीवनसत्व (Vitamin A) फार मोठ्या प्रमाणात असते. रक्तवाढीसाठी ते अतिशय फायदेशीर ठरते. हे सहसा सर्वांच्याच परिचयात आहे पण डेन्मार्क आणि ब्रिटन मधील संशोधनात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात गाजराचा गुणधर्म स्पष्ट करण्यात आला. तो असा कि गाजर खाल्याने कर्करोग होण्याचा धोका फार कमी असतो. न्युकॉसल युनिव्हर्सिटीच्या डॉक्टरांच्या पथकाने गाजरात आढळणारे फेरकॉरिनॉल हा एक महत्वाचा घटक कर्करोगाच्या वाढीला प्रतिबंध करीत असल्याचा शोध लावला आहे. हे रसायन कर्करोगाची शक्यता ३३ % कमी करते. ‘जनरल ऑफ एग्रिकल्चर & फूड केमिस्ट्री’ या नियतकालिकानेही या अहवालाला दुजोरा दिलेला आहे. गाजराच्या सेवनाने ईतरही अनेक फायदे आहेतच अशा या बहुगुणी गाजराचा रोजच्या आहारात नियमित वापर केल्यास आरोग्यदायी आहे हे निश्चित. त्या पासून विकार अजिबात नाहीत. ‘तेव्हा गाजर खा व रोग भगवा’ असे म्हणायला काहीच हरकत नाही

Carrot for healthy body, Carrot is really useful for your body and its helps to fight with the various disease. carrot for healthy body and need to maintain you body metabolism.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: