Batatyache Lonche :
Pickles are known in indian language as achar. A Marathi Recipes blog containing Authentic Maharashtrian dishes. Here is the Maharashtra Food collection read Indian recipes and prepare at your home.
साहित्य -: एक मोठा बटाटा, एक आवळा,एक लिंबू, एक वाटी गुळ, मीठ+तिखट चवीनुसार, दालचिनीचा तुकडा, दोन चमचे मेथी पुड, तेल दोन चमचे, हिंग, किंचित मोहरी, एक लालमिरची सुकी.
कृती -: बटाटा स्वच्छ धुवून साल काढून किसून घावा . आवळा किसून घ्यावा. बटाटा आवळा गुळ मीठ मिसळून घ्यावे. किंचित तेल गरम करून त्यात मोगरी, हिंग, दालचिनी, लाल मिरची, टाकून फोडणी थंड करून त्यात बटाट्याचे, आवळ्याचे मिश्रण घालावे. चवी नुसार तिखट, मेथीपूड टाकून शिजवावे. नंतर थंड झाल्यावर त्यात लिंबू पिळावा.चवीसाठी किंचित जिरेपूड टाकू शकतो. हे आंबटगोड लोणचे मुलांना डब्यात पोळी किंवा ब्रेड सोबत देण्यास चांगले वाटते.