गुगल मराठीतून वापरू शकता

Like Like Love Haha Wow Sad Angry 1 माझिया मराठीचिये बोलू कौतुके। परि अमृताचेहीं पैजा जिंके।’ ज्ञानेश्‍वरांनी रचलेली ही ओवी...
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

google marathi

माझिया मराठीचिये बोलू कौतुके। परि अमृताचेहीं पैजा जिंके।’ ज्ञानेश्‍वरांनी रचलेली ही ओवी आज सार्थ ठरली. मराठी माणसांकरिता गोड बातमी ,  आता गुगल सुद्धा मराठी भाषेतून उपलब्ध होणार आहे . संपूर्ण जगात वापरल्या जाणार्‍या गुगल या शोध संकेतस्थळारील भाषांतराच्या सुविधेमध्ये आता मराठी भाषेचाही समावेश करण्यात आला आहे. आता आपण गुगल मराठीतून वापरू शकता. सध्या गुगल हिंदी आणि  बऱ्याच रिजनल भाषेत उपलब्ध अहे.
गुगलच्या ऑफिशियल ब्लॉगवर आजपासून आम्ही आणखी पाच भाषांचे भाषांतर करण्यास मदत करणार असल्याची घोषणा करण्यात आली. यात मराठी भाषेचाही समावेश आहे. मराठीसह अन्य चार भाषा ट्रान्सलेटरमध्ये वाढल्याने आता जगातील तब्बल ७0 भाषांचे अनुवाद गुगल करणार आहे.

Now Google will available in Marathi Regional Language.  Read Latest News about Google Marathi on Marathi-unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Related Stories