पॅनासॉनिकचा स्मार्टफोन पी ५१

Like Like Love Haha Wow Sad Angry इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी पॅनासॉनिकने ( panasonic 51 smartphone ) स्मार्टफोन क्षेत्रात पाऊल...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी पॅनासॉनिकने ( panasonic 51 smartphone ) स्मार्टफोन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. कंपनीने पी ५१ (P 51) वाचा स्मार्टफोन लाँच केलाय. पुढील आठवड्यात तो बाजारात उपलब्ध होणार आहे. पी-५१ च्या मार्केटिंगसाठी कंपनीने जेना समूहासोबत करार केला आहे. या स्मार्टफोनचे नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रे खाली दिलेले आहेत . आधुनिक पद्धतिचा हा स्मार्टफोन लवकरच बाजारात दिसणार आहे .

New panasonic 51 smartphone:

Panasonic launches P51 smartphone5  Panasonic launches P51 smartphone2 Panasonic launches P51 smartphone Panasonic launches P51 smartphone4

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories