मुंबई जिंकली




mumbai wins the ipl

यंदाच्या  IPL season मध्ये मुंबईने चेन्नईला २३ धावांनी मत दिली आहे आणी मालिकेवर कब्जा केला आहे . प्रथम फलंदाजी करत मुंबईने 148/9 (20) / RR: 7.4 धाव उभारले होते . त्याला उत्तर देत चेन्नई 125/9 (20)/ RR: 6.25 पर्यंतच मजल मारू शकली . चेन्नई कडून सर्वात जास्त धाव धोनीने काढले, त्यांनी ६३  धावांची केली खेळाली . मुंबई कडून सर्वात जास्त धाव पोलार्दनी  काढले त्यांनी ६०  धावांची केली खेळाली .

 

MIS destroyed Chennai Super Kings by 23 runs , Mumbai Indians destroyed Chennai Super Kings by 23 runs at the Eden Gardens to win their maiden domestic Twenty20 title.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

मराठी अनलिमिटेड