Lemonade Drink :
It’s the tastiest way to cool down. it is an All-Rounder ! best way to make lemonade is to make a simple syrup first, by heating water and sugar together until the sugar is completely dissolved and then add the lemon juice.
साहित्य -: चार लिंबाचे चार चार भाग करावे. क्यस्टर शुगर १७५ ग्राम, थंड पाणी एक लिटर, बर्फाचा क्यूब्ज.
कृती -: लिंबाच्या फोडीं मधून बिया काढून घ्या. त्या फोडी, निम्मी साखर,निम्मे पाणी घालून ते थोडे मिक्सर मधून फिरवावे. ते गाळून जग मध्ये ठेवावे.वर राहिलेला पल्प पुन्हा राहिलेले पाणी व साखर आणि बर्फ घालून मिक्सर मधून थोडा फिरवावा. परत गाळून जग मध्ये टाकावा. बाकी वर राहिलेला पल्प फेकावा. सर्व्ह क्र्तानाअ परत बर्फ घालून प्यायला द्यावे.