मी आहे एक विराट

Like Like Love Haha Wow Sad Angry हे आहेत आपले विराट भाऊ . विराट कोहली आता एक रागीट खेळाळू म्हणून...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

हे आहेत आपले विराट भाऊ . विराट कोहली आता एक रागीट खेळाळू म्हणून ओळखला जात आहे.  त्याचे खेळातील भाव बघण्या सारखे असते . प्रतीस्पर्धी खेळाळूवर चिडणे हे त्याला खूप आवडते . ज्या प्रमाणे तो एक उत्तम क्रिकेटर आहे . त्याच प्रमाणे तो एक उत्तम चिडखोर व्यक्ती सुद्धा आहे.

Picture Gallery of angry ViRaT kOhAli  on field.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories