धोनी बनला विष्णू : धोनी विरोधात गुन्हा

Like Like Love Haha Wow Sad Angry एका स्थानिक मॅगझीनच्या कव्हरपेजवर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याला भगवान विष्णूच्या...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

dhoni in lord vishnu avtar

एका स्थानिक मॅगझीनच्या कव्हरपेजवर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याला भगवान विष्णूच्या अवतारात दाखवले आहे . आपण चित्रात धोनीला भगवान विष्णूच्या अवतारात बघू शकता . याच विरोधात धार्मिक भावनांना दुखाविल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बंगळुरूच्या स्थानिक कोर्टात सामाजिक कार्यकर्ता जयकुमार हीरमथ यांनी ही केस दाखल केली आहे.  जयकुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार धोनीला एका मॅगझीनच्या कव्हरपेजवर भगवान विष्णूच्या अवतारात दाखविण्यात आले आहे. त्या मुळे हिंदू धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.  यात धोनीच्या हात बूटही दाखविण्यात आला आहे. यामुळे हिंदू देवतांचा अपमान झाला आणि हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

News about dhoni in lord vishnu avtar. Dhoni in Legal Trouble for Vishnu Avatar.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories