लडाखमध्ये चिनी सैन्याने केलेली घुसखोरी अखेर मागे घ्यायला सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी चिनी सैन्याने लडाखमध्ये अनधिकृतपणे घुसखोरी केली होती. यावर भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
लडाखमध्ये सुमारे 19 किलोमीटर भारताच्या हद्दीत चिनी सैन्य घुसल्याने तीव्र पडसाद उमटू लागले होते. आता तिथून ते माघारी परत जात अहेत. चीनची हि घुसखोरी नेहमीच सुरु असते यात काही नवीन नाही . भारतीय सरकारने आपले धोरण आता बदलवायला हवे . कधी पाकिस्तान तर कधी चीन घुसखोरी करतो . बंगलादेशी तर सर्रास भारतात घुसतात त्यांना कुठलाच परवाना येथे लागत नाही .