नारीधर्म




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Women in Indian Culture , Woman is man’s companion, gifted with equal mental capacities. She has the right to participate in the activities of man to the very minutest detail and she has an equal right to freedom and liberty as him.

                             स्त्री- पुरुष्यामध्ये परिचयाची मर्यादा
naree dharm stree dharm

व्यावहारिक क्षेत्रात स्त्री-पुरुष्यामधील संपर्क केवळ आवश्यकते नुसार असला पाहिजे. साधारण स्तरावर स्त्रीसाठी पुरुष्याच्या शरीराला व पुरुष्यासाठी स्त्रीच्या शरीराला स्पर्श करणे पूर्णपणे धोकेदायक आहे. कारण विजातीय स्पर्शात नेहमी विकाराची शक्यता कायम असते. स्त्री- पुरुष्यांनी परस्परांचा सन्मान करणे आवश्यक आहे. कारण व्यवहारिक आणि सामाजिक जीवन परस्पर प्रेमाने भरलेल्या सहकारावरच अवलंबून आहे. परंतु पती-पत्नी च्या संबंधाशिवाय शारीरिक आणि बौद्धिक दृष्ट्या देखील स्त्री- पुरुषांचा परिचय पूर्णपणे निषिद्ध आहे. तरी देखील जेव्हा आपल्या किंवा दुसऱ्याच्या प्राणांच्या संकटाचा प्रसंग उभा राहील तेव्हा परस्पराशी बोलून किंवा स्पर्श करून प्राणांचे रक्षण केले पाहिजे. हिंदुशास्त्र (Hidushastra) अशा संकटाच्या प्रसंगाशिवाय स्त्री-पुरुष्याच्या भेटीला नितांत मलिन आणि दोषपूर्ण समजतात.

कारण नारी तुपाच्या भांडयासमान आहे आणि पुरुष जळणार्या अग्नीसमान आहे. म्हणून बुद्धिमान पुरुष ज्याप्रमाणे आग वाढण्याच्या भीतीने तूप आणि आग यांना एकत्र ठेवत नाही,त्याच प्रमाणे स्त्री आणि पुरुष्याने एकत्र राहता कामा नये. एवढेच नव्हे तर पुरुष्याने आई, बहिण, आणि मुली बरोबर एकांतात बसू नये कारण इंद्रिये फार बलवान आहेत. ती विद्वानाला देखील आकर्षित करून घेतात..

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu